📞 8668567841
🕓 सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15
📧 ggpchanje@gmail.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
नियम / विनियम / नियमपुस्तिका
अ. क्र.विषयनियम क्रमांक व वर्ष
1 पंचायत समिती वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, कलम 137 व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम 1966, नियम 8.
2 पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958.
3 पंचायत समिती स्तरावरील भार, अधिभार प्रकरणांची पूर्तता करून जिल्हा परिषदेकडे शिफारस करणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 नुसार.
4 केंद्र/राज्य शासन व पंचायत स्तरावर राबविण्यासाठी दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961.
5 पंचायत समिती सभेचे कामकाज पाहणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961.